"आपले सहकारी कसे आणि कोण असावे, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा अधिकार"- Jayant Patil

HW News Marathi 2022-08-09

Views 2

गेल्या महिन्याभरापासून प्रलंबित असलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर पार पडला आहे. राजभवनावर हा शपथविधी पार पडला. पहिल्या टप्प्यात शिंदे गट आणि भाजपाकडून प्रत्येकी नऊ अशा एकूण १८ मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे..त्यानंतर जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.


#JayantPatil #SupriyaSule #EknathShinde #DevendraFadnavis #SanjayRathod #MaharashtraCabinet #PankajaMunde #ChitraWagh #MaharashtraPolitics #2022

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS