UGC-NET Examination Postponed: यूजीसी-नेट दुसर्‍या सत्रातील परीक्षा लांबणीवर, पाहा नव्या तारखा

LatestLY Marathi 2022-08-18

Views 11

National Testing Agency कडून UGC-NET ची दुसर्‍या टप्प्यातील परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. नव्या वेळापत्रकानुसार आता ही परीक्षा 20-30 सप्टेंबर दरम्यान होणार आहे अशी माहिती युजीसी चे चेअरमॅन एम जगदीश कुमार यांनी दिली आहे. पूर्वी ही परीक्षा 12-14 ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आली होती.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS