Veteran Actor Pradeep Patwardhan Passes Away । ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन

Lokmat Filmy 2022-08-09

Views 1

Pradeep Patwardhan Passed Away : आपल्या अभिनयाने नाट्य आणि सिने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं आज निधन झालं. आपल्या गिरगाव योथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
#Pradeeppatwardhan #lokmatfilmy #marathientertainmentnews

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form