CM Eknath Shinde शेवटच्या रांगेत... नेमकं काय घडलं? NiTi Aayog Meeting | PM Modi | Maharashtra News

Lokmat 2022-08-08

Views 1

Eknath Shinde standing in last line at NiTi Aayog Meeting Photo/ PM Narendra Modi at the NiTi Aayog Governing Council Meeting/ Delhi Niti aayog meeting : एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर काही दिवसांनीच पार पडलेल्या राष्ट्रपतींच्या शपथविधी सोहळ्यात पहिल्या रांगेत बसले होते... तेव्हा यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे तिसऱ्या रांगेत होते.. आता दिल्ली निती आयोगाच्या बैठकीनंतर फोटो काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मागे तिसऱ्या रांगेत उभे आहेत. तर योगी आदित्यनाथ हे पहिल्या रांगेत आहेत... शिंदेंना शेवटच्या रांगेत पाहिल्यानंतर महाराष्ट्रात राजकारण रंगलंय... Ashwin vo
#Eknathshinde #Rohitpawar #Pmmodi #Niriaayog #Jayantpatil #Udaysamant #Lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form