शुक्रवारी राज्यातील ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर करण्यात आला. खरंतर एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत राज्यात सत्तांतर घडवून आणलं. मात्र नवीन सरकार स्थापन झालं तरी अजून शिवसेना कुणाची हा प्रश्न कायम आहे. शिंदे गटाकडून शिवसेना आमचीच असल्याचा दावा केला जात आहे. मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचा उल्लेख 'उद्धव ठाकरे गट' केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
#EknathShinde #UddhavThackeray #MaharashtraPolitics #ShivSena #MaharashtraCabinet #BJP #Congress #AmitThackeray #MNS #bsnl