त्र्यंबकेश्वर मंदिराबद्दल एक अद्भुत रहस्य | Mystery of Trimbakeshwar Temple | Nashik Trimbakeshwar

Lokmat Bhakti 2022-08-06

Views 2

१२ ज्योतिर्लिंगांपैकी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे महत्वाचे आणि भरपूर प्रसिद्ध आहे. श्री त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिर नाशिक पासुन २८ कि.मी.अंतरावर आहे. गोदावरी नदीचे उगम स्थान असलेल्या ब्रम्हगिरी पर्वताच्या पायथ्याशी त्रयंबकेश्वर मंदिर वसलेले आहे. सध्याचे मंदिर तिसरे पेशवे बाळाजी बाजीराव ( सन १७४० ते १७६० ) यांनी जुन्या मंदिराच्या जागेवर बांधलेले आहे. त्र्यंबकेश्वर मंदिराचे व्यवस्थापन हे त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टकडुन केले जाते. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण त्र्यंबकेश्वर मंदिराबद्दल एक अद्भुत रहस्य जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#lokmatbhakti #trimbakeshwartemple #trimbakeshwar #nashik #jyotirling
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS