BJP leader Pravin Darekar back as chairman of Mumbai Bank भाजपचे १०६ आमदार आणि शिंदेंचे ४० या एवढ्या मोठ्या आकड्याचं गणित कसं बसवायचं या विचारात भाजपचे वरिष्ठ नेते आहेत. त्यातच विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरही मंत्रिपदासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. त्यांची नुकतीच मुंबै बँकेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलीय. ते आदीच मजूर सदस्य म्हणून अपात्र आहेत, तरीही भाजपने काहीसी तडजोड करत दरेकरांना मुंबै बँकेचं अध्यक्षपद मिळवून दिलंय. त्यामागे भाजपचंही काहीतरी धोरण असल्याची कुजबूज जोरात सुरू आहे. काय असू शकतात ही धोरणं पाहा... (Aniket VO)
#PravinDarekar #EknathShinde #CabinetExpansion #Maharashtra #lokmat #news
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat