मंत्री बनायच्या लायकीचा तिसरा मंत्री त्यांना सापडला नाही आहे!- Aaditya Thackeray| Arvind Sawant

HW News Marathi 2022-08-05

Views 4

आज आदित्य ठाकरे यांनी मुंबईच्या कोस्टल रोडच्या कामाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते म्हणाले मंत्री बनायच्या लायकीचा तिसरा मंत्री त्यांना सापडला नाही आहे.

#AdityaThackeray #UddhavThackeray #EknathShinde #DevendraFadnavis #Worli #CoastalRoad #ArvindSawant #Mumbai #HWNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS