शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ED ने समन्स बजावलं आहे. वर्षा राऊत यांना चौकशीसाठी उद्या सकाळी 11 वाजता ED कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याआधी जानेवारी महिन्यात वर्षा राऊत चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झाल्या होत्या.
#SanjayRaut #VarshaRaut #ED #SunilRaut #SanjayPandey #PatraChawl #EknathShinde #DevendraFadnavis #Maharashtra #HWNews