पुण्यातील (Pune) कात्रजमध्ये शिंदे गटातील आमदार उदय सामंत (Uday Samant) यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ मंदिराच्या दिशेनं जात असताना शिवसैनिकांकडून सामंत यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. सामंत यांनी त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत ट्वीट करत हल्लेखोरांवर टीका करत विरोधकांवर निशाणा साधला आहे.
#UdaySamant #EknathShinde #ShivSena #UddhavThackeray #SambhajirajeChhatrapati #Pune #KedarDighe #BabanraoThorat #CNG #PNG