नागपंचमी का साजरी करतात? वारुळाजवळ लाह्या, दूधच प्रसाद म्हणून का ठेवतात? नागपंचमीदिवशी भाजी चिरु नये, कापू नये, नांगरु नये हे कशासाठी? सांगताहेत थेट अमेरिकेतून पंचांगकर्ते दा. कृ. सोमण
#nagpanchami #da_kru_soman #sakalmediagroup #maharashtra #America #india