Uddhav Thackeray Receives Threat Call: राऊतांचं झालं तेच तुमचंही होऊ शकतं..ठाकरेंना धमकी कुणी दिली?

Lokmat 2022-08-02

Views 2

Uddhav Thackeray Receives Threat Call / Nilesh Rane On Uddhav Thackeray : कोर्टानं राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावलीय. आता राऊतांसोबत हे जे काही झालं तसंच उद्धव ठाकरेंसोबत होऊ शकतं, ठाकरेंच्या कुटुंबासोबत होऊ शकतं अशी धमकीच भाजपनं दिलीय. कुणी दिलीय ही धमकी, राऊतांचं झालं ते ठाकरेंचंही होणार का, ठाकरेंवर भाजपचा राग का आहे, भाजपच्याच इशाऱ्यावर हे सारं घडवलं जातंय का यावरच बोलुयात पुढच्या तीन मिनिटात Aniket vo

#Uddhavthackeray #Sanjayraut #Nileshrane #Patrachwal #Maharashtranews #Eknathshinde

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS