बालेकिल्ला वाचवण्यासाठी ठाकरेंचा मोठा निर्णय; Thane जिल्हाप्रमुखपदी Kedar Dighe यांची नियुक्ती| BJP

HW News Marathi 2022-08-01

Views 1

ठाण्यातील बालेकिल्ला वाचवण्यासाठी शिवसेनेने मोठा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांची ठाणे जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती जाहीर केली आहे.

#SanjayRaut #ShivSena #SharadPawar #EknathShinde #UddhavThackeray #SupriyaSule #KedarDighe #Inflation #Maharashtra #HWNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS