महाराष्ट्रामध्ये यंदा 29 जुलै पासून श्रावण महिन्याला सुरूवात झाली आहे. श्रावण महिन्यात शंकराचा वार म्हणजे सोमवारला विशेष महत्व असते. आम्ही श्रावण सोमवारचे काही शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत, श्रावणी सोमवारच्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages द्वारा शेअर करत मंगलपर्व साजरं करा