ईडीच्या कारवाईला घाबरून कुणी आमच्याकडे येत असेल तर येऊ नका, असं जाहीर आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. ते औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
#SanjayRaut #ED #Summons #AjitPawar #SunilRaut #EknathShinde #UddhavThackeray #Shivsena #Maharashtra #HWNews