नागपंचमी कशी साजरी करावी? How to celebrate Naagpanchami? Naagpanchami 2022 | Lokmat Bhakti

Lokmat Bhakti 2022-07-30

Views 1

यंदा मंगळवार दिनांक २ ऑगस्ट या दिवशी नागमंचमी सण आहे. या दिवशी नागाची घरोघरी पूजा केली जाते. पण नागपंचमी नेमकी कशी साजरी करावी? आणि नागाची पूजा कशी करावी? त्याबद्दल अचूक माहिती फार ठराविकच लोकांना माहित असते. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण नागपंचमी कशी साजरी करावी? त्याबद्दल अचूक माहिती जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्क बघा -

#lokmatbhakti #naagpanchami #naagpanchami2022
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS