Teacher resign to support Uddhav Thackeray एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेला मोठं भगदाड पडलंय. ४० आमदार आणि १२ खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेचं कधी नाही एवढं नुकसान झालंय. ठाकरेंचं मुख्यमंत्रिपद गेलं, सरकार पडलं. इतकंच काय तर शिवसेनेचं संघटनात्मक नुकसान होऊन, एकनाथ शिंदे मूळ शिवसेनाच बळकावतात की काय अशी परिस्थिती निर्माण झालीय. पक्षाला खिंडार पडल्यानंतर आता आदित्य ठाकरेही मैदानात उतरले आहेत. यातच आता एका शिक्षकाने उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी तडकाफडकी २० वर्षांच्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. (Ashvin VO)
#UddhavThackeray #EknathShinde #shivsena #lokmat #News #Maharashtra Deepak Kharat resign for Uddhav thackeray
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat