प्रशांत सुर्वे हे एअर इंडियाचे पायलट आहेत, वाशीम लोकसभा मतदार संघात ते कार्यरत आहेत. भावना गवळी या वाशीम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. त्या आता शिंदे गटात सामील झाल्या आहेत.
#BhavnaGawli #PrashantSurve #Matoshree #EknathShinde #UddhavThackeray #Shivsena #DevendraFadnavis #MaharashtraPolitics #HWNews