काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी \"हुकूमशाही\" सुरु असल्याचा आरोप केंद्र सरकारवर केला आहे. बेरोजगारी, महागाई, जीएसटी, अग्निपथ याविषयावर कोणी प्रश्न विचारले त्यांना तुरुंगात टाका असा आदेश देशाच्या राजाने दिला आहे.अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.