Royal महाराष्ट्रीयन मेकअप Tutorial | Royal Maharshtrian Makeup Look
Des- Royal Maharashtrian मेकअप लुक सध्या trend मध्ये आहे. तुम्ही bride असाल तर लग्नात तुम्ही हा लुक करू शकता. त्याचसोबत एखाद्या पारंपरिक कार्यक्रमात किंवा श्रावणातल्या सणांना सुद्धा हा मेकअप तुम्ही करू शकता. त्यामुळे हा विडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.
No - 127
Artist name- Neeta Sharma
Insta- https://instagram.com/neets_beautynbridal?igshid=YmMyMTA2M2Y=