Ajit Pawar यांच्या 'त्या' वक्तव्यावर Devendra Fadnavis यांचे प्रत्युत्तर

HW News Marathi 2022-07-26

Views 11

शिंदे-फडणवीस सरकारकडून मविआ सरकारच्या कामांना स्थगिती देण्याच्या निर्णयावरही अजित पवार यांनी जोरदार टीका केली आहे. शिंदे-फ़डणवीस सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेत का? तुमची सत्ताही कधीतरी जाणारच आहे, असा इशारा त्यांनी दिला.

#AjitPawar #DevendraFadnavis #Mantralay #CabinetExpansion #EknathShinde #Maharashtra #Politics #2022 #HWNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS