प्रत्येक भूमिकेत जीव ओतून काम करणं ज्याची ख्याती आहे असा सुबोध भावे स्त्रियांसाठी लेडीज स्पेशल बस घेऊन येतोय.हो हे खरं आहे, सुबोध झी मराठीवर नवा पण काही तरी वेगळे पण असणारा कार्यक्रम घेऊन येतोय, 'बस बाई बस...
'बस बाई बस'च्या निमित्ताने सुबोधशी गप्पा.