संजय राऊत म्हणाले, छत्रपतींच्याबाबतीतही विश्वासघातकाचं राजकारण झालं. पण, पाठीत खंजिर खुपसणाऱ्यांना जनता कधीच माफ करणार नाही, अशा शब्दांत त्यांनी बंडखोर आमदारांनी चांगलंच सुनावलं.
#SanjayRaut #SoniaGandhi #ED #UddhavThackeray #Saamana #EknathShinde #DevendraFadnavis #Maharashtra #ShivSena #BJP #MaharashtraPolitics