चोरीचे मोबाईल देशात व परदेशात विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; Mankhurd पोलिसांची मोठी कारवाई| Crime

HW News Marathi 2022-07-25

Views 13

चोरीचे मोबाईल देशात व परदेशात विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश कार्यात मानखुर्द पोलीसांना यश आले आहे. तब्बल १७,८५,००० रुपयांचे एकुण ७८ मोबाईल फोन हस्तगत करून एकुण ७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींना २७ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहेत. या गुन्ह्यात जप्त करण्यात आलेल्या मोबाईलचे आयएमईआय क्रमांकावरून व वर्णनावरून तो कोणत्या ठिकाणाहून कोणाकडून चोरी केला आहे याबाबत अधिक तपास मानखुर्द पोलीस करीत आहेत.

#Mankhurd #Crime #Police #Theft #MobilePhones #EMI #MankhurdPolice #MaharashtraPolice #Gang #Arrest #HWNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS