महाराष्ट्र राज्यातील अनेक आठवड्यांच्या राजकीय संकटानंतर, 30 जून रोजी बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तर भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर 20 दिवसांहून अधिक काळ लोटला, तरीही महाराष्ट्राला मंत्रिमंडळ नाही.
#EknathShinde #DevendraFadnavis #Maharashtra #CabinetExpansion #ShivSena #BJP #UddhavThackeray #MaharashtraPolitics #HWNews