BJP offers to induct Raj Thackeray's son in Maharashtra cabine ‘गृहमंत्रिपद द्या..’ गमतीत बोलले की, अमित ठाकरेंची अट? इतक्या मोठ्या प्रमाणात झालेल्या शिवसेना आमदारांच्या बंडखोरी नंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि शिंदे गट आणि भाजपच नवीन सरकार स्थापन झालं, या सत्ता संघर्षाच्या काळात मनसेची अधिकृत भूमिका समोर आली नाही, मात्र राज्यसभा आणि विधान परिषदेत मनसेने भाजपला मतदान केल्याने नवीन मंत्रिमंडळात मनसेची वर्णी लागणार याच्या चर्चा सरू झाल्या, अशातच राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंनी मोठा सिक्सर मारला ज्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्यात (Ashwini VO)
#Amitthackeray #Uddhavthackeray #RajThackeray #shivsen #MNS #Maharashtra #news #lokmat
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat