बाळ गंगाधर टिळक यांची आज जयंती आहे.बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 मध्ये रत्नागिरीतील दापोली तालुक्यातील चिखलगाव येथे झाला होता. स्वातंत्र्यसेनानी, उत्तम वक्ते, पत्रकार, तत्त्वज्ञ असलेल्या टिळकांवर लोकांनी प्रचंड प्रेम केले म्हणून त्यांना लोकमान्य ही उपाधी मिळाली आणि ते लोकमान्य टिळक म्हणून ओळखले जावू लागले.1