काल द्रौपदी मुर्मू यांची भारताच्या १५व्या राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे. त्यानंतर खासदार संजय राऊत यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या असून यावेळी संपूर्ण देश मुर्मूंकडे आशेने पाहतोय. घटनेची पायमल्ली होऊ नये ही जबाबदारी राष्ट्रपतींची असल्याचं मत व्यक्त केलं. त्याचबरोबर तुम्हाला लवकरच महाराष्ट्र शिवसेनामय झालेला दिसेल असं मत शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी व्यक्त केलं आहे.
#SanjayRaut #AdityaThackeray #PresidentialElection #NarendraModi #DraupadiMurmu #YashwantSinha #DroupadiMurmu #India