४ महिला आमदार... फोन आला, ही मागणी... श्वेता महालेंनी सगळं सांगितलं | Shweta Mahale | Politics News

Lokmat 2022-07-21

Views 21

चार चार महिलांना आमदारांना एक व्यक्ती फसवतो.. ही गोष्ट तशी विश्वास न बसणारी आहे.... पण असं खरंच घडलंय. श्वेता महाले, माधुरी मिसाळ, मेघना बोर्डीकर, देवयानी फरांदे... भाजपच्या धडाडीच्या महिला आमदार... ज्या नेहमीच विधीमंडळात सक्रीय दिसतात... मतदारसंघातही सक्रिय असतात... या चार आमदारांसोबत मात्र एक घटना घडलीय. या चार महिला आमदारांना फोन आले... आणि त्या फोनमुळे मोठी खळबळ उडाली.. एका पठ्ठ्याने चार महिला आमदारांना फोन करुन त्यांची फसवणूक केली. ही फसवणूक नेमकी झाली कशी हे स्वतः श्वेता महालेंनी सांगितलंय.. पाहा त्या काय म्हणाल्या... Ashvin VO.
#ShwetaMahale #MaharashtraPolitics #BharatiyaJanataParty #PuneNews #PoliticsNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS