आज भारताला 15 वे राष्ट्रपती मिळणार आहेत. 18 जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी मतदान झाल्यानंतर आज गुरुवारी 21 जुलै रोजी सकाळी 11 वाजता संसद भवनात मतमोजणी सुरूवात झालीये. त्यानंतर आज संध्याकाळपर्यंत देशाचा 15 राष्ट्रपती कोण असणार हे स्पष्ट होणार आहे.
#PresidentialElection #NarendraModi #DraupadiMurmu #BJP #RashtrapatiBhawan #PratibhaPatil #YashwantSinha #DroupadiMurmu #Jharkhand #Voting #India