Timepass 3 | हृताच्या 'त्या' डान्समुळे मिळाली पालवी | Ravi Jadhav | Hruta Durgule

Rajshri Marathi 2022-07-20

Views 2

टाईमपास 3 या सिनेमाचे दिग्दर्शक रवी जाधव यांना या सिनेमासाठी पालवी कशी मिळाली, या सिनेमाचा तिसरा पार्ट बनवायची कल्पना नेमकी कशी सुचली या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया आजच्या खास मुलाखतीत.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS