Scarf पासून top बनवण्याची सोपी ट्रिक | How to Turn a Scarf into a top | Styling Tips | Clothing Hacks
#Lokmatsakhi #fashiontricks #clothinghacks #fashionhacks #clothingtricks
आपल्या सर्वांच्या wardrobe मध्ये एखादा तरी scarf नक्कीच असतो. पण तुम्हाला माहितीये का, की तुमच्या त्या basic scarf ला तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने स्टाईल करु शकता? आणि चक्क त्या scarf मधून सुंदर असा टॉप तयार करू शकता. कसं? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पहा.
Tejashree Naik
Fashion Influencer | Stylist
https://instagram.com/tejashreee.07?igshid=YmMyMTA2M2Y=
https://drive.google.com/drive/u/1/folders/1UKbrTT1xnwu33xMIsR06b55lWZJxbDsE