शिवसेनेच्या एकूण खासदारांपैकी १४ खासदार शिंदे गटात दाखल होणार असल्याचे वृत्त आहे. हे चौदा खासदार शिंदे गटाच्या बैठकीसाठी ऑनलाइन उपस्थित होते अशीही बातमी आली. याबाबत विचारले असता प्रवक्ते दीपक केसरकर म्हणाले, ‘आमच्या बरोबर सर्वच खासदार आहे’ असे मला वाटते.
#DeepakKesarkar #AjitPawar #BalThackeray #UddhavThackeray #AdityaThackeray #SharadPawar #Mumbai #Vidhansabha #HWNews