संजय राऊतांनी शिंदे गटाची हिंमत काढली, शिंदे काय म्हणाले? Sanjay Raut on Eknath Shinde | Politics

Lokmat 2022-07-16

Views 62

Maharashtra Political Crisis: शिवसेना कोणाची ठाकरेंची की शिंदेंची... हा मोठा प्रश्नच राजकीय वर्तुळाला पडला आहे. सुरुवातीला वाटलं की शिंदे भाजपमध्ये जातील. एकनाथ शिंदे स्वतःचा वेगळा पक्ष काढू शकतात? शिवसेनेचा वापर करु नका.. तुम्ही स्वतःचा स्वतंत्र पक्ष तयार करा.. असं राऊत म्हणाले तर राऊतांनी केलेल्या टीकेला शिंदेंनी एका वाक्यात उत्तर दिलंय.. त्यांच्यावर मला बोलण्याची आवश्यकता नाही असं सांगत शिंदे काय म्हणाले आणि त्याआधी राऊत काय म्हणाले पाहा... (Ashvin VO)
#SanjayRaut #EknathShinde #MaharashtraPoliticalCrisis #lokmat #news #Maharashtra
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS