Rain Intensity । पावसाची बहुतांश भागात उघडीप ! | Sakal Media

Sakal 2022-07-16

Views 22

राज्यात मागील काही दिवसांपासून बरसणारा पाऊस आता कमी झाला. शुक्रवारी राज्यातील बहुतांश भागांत पावसाने उघडीप दिली होती. तर काही ठिकाणी संततधार सुरुच आहे. भारतीय हवामान विभागाने उद्या सकाळपर्यंत रायगड, पालघर, पुणे, सातारा, नाशिक, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांत जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला.
.
The rain intensity normalized in the state on Friday. Rain stopped in many parts. But rain continues in a few places. The Indian Meteorological Department predicted heavy rain in some districts.
#rainupdates #maharashtra #sakal #weatherreport #weather #weatherupdate #rainnews #rainyseason #rain
Please Like and Subscribe for More Videos.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS