Raj Thackeray आणि Devendra Fadanvis यांच्या भेटीत हे ठरलं | Sakal Media

Sakal 2022-07-15

Views 64

देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी फडणवीसांनी राज ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस केली. त्याचबरोबर इतर गोष्टींवर देखील दोघांमध्ये चर्चा झाली.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS