पंकजा मुंडेंना मंत्रिपद मिळावा यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांचं गणपतीला साकडं. काही भाजप पदाधिकाऱ्यांनी पाटोदा येथून पायी यात्रा काढून लिंबागणेश च्या भालचंद्र गणपतीकडे साकड घातल आहे नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळाली नव्हती आणि त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर होता आणि त्यातच आता नव्या सरकारमध्ये त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावं अशी मागणी कार्यकर्ते सर्व स्तरांमधून करत आहेत