Popular Marathi Serial Going Off
छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध जोडी आपला निरोप घेणार आहे ही जोडी दुसरी तिसरी कोणती नसून इंद्रा आणि दिपूची आहे या जोडीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं
यांच्या केमिस्ट्रीला चाहत्यांनी चांगली पंसती दिली काही दिवसांपूर्वी या मालिकेतून कानविंदे कुटूंबातील नयन, स्नेहलता आणि विश्वासराव कानविंदे यांची मालिकेतून
एक्झिट करण्यात आली...