Aurangabad च्या हर्सूल-पिसादेवी रस्ता हा गेली ३५ वर्षांपासून खराब आहे. मात्र पावसामुळे तर येथून ये-जा करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. या रस्त्यालगत हर्सूल गावठाण, भगतसिंग नगर, छत्रपती नगर, आईसाहेब नगर, अंबिकानगर व पूर्ण वार्ड क्रमांक-२ येथील रहिवाशी या रस्त्याने ये-जा करित असतात.
#Aurangabad #Roadchikhal #badroads #sakal #maharashtra #worstroad
Please Like and Subscribe for More Videos.