आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सूत्र हातात घेतली आहेत. कोणता पक्ष सोबत येईल, नाही येईल याचा विचार न करता कार्यकर्त्यांना कामाला लागा, असं सूचक वक्तव्य देखील शरद पवार यांनी दिले आहेत.
#NarayanRane #NileshRane #NiteshRane #SharadPawar #YogiAdityanath #Buldozer #UddhavThackeray #AdityaThackeray