मुसळधार पावसातही या आशा वर्कर करतायेत लसीकरण | Kolhapur Mansoon | Sakal Media

Sakal 2022-07-13

Views 922

राज्यात सर्वदूर मुसळधार पाऊस कोसळतोय. कोल्हापूरमधील
आजरा तालुक्यातील हरपवडे धनगरवाडा येथील आशा सेविका मुसळधार पावसात त्यांचं कर्तव्य बजावत आहेत. ओढ्यांमधून वाट काढात जीवाची पर्वा न करता त्या लसीकरण करत आहेत.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS