Pune News | Pune Rain पावसाचा जोर वाढल्याने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला | Sakal

Sakal 2022-07-13

Views 191

#Pune #puneschool #rainupdates #rain #maharashtra #india
पुण्याला देण्यात आलेल्या रेड अलर्टमुळे उद्या १४ जुलैला पुण्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पुणे महापालिकेकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेकडून देखील त्यांच्या हद्दीतील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे
Please Like and Subscribe for More Videos.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS