Mansoon पुणे शहराला रेड अलर्ट तर राज्यात काय परिस्थिती ? | Sakal

Sakal 2022-07-13

Views 131

गेल्या काही दिवसांपासून राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. पुण्यासाठी दोन दिवसांचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
#mansoon #rainyseason #rainupdates #pune #rainnews #maharashtra #india #rainalerts #redalert
Please Like and Subscribe for More Videos.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS