Special Report : देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी उद्धव ठाकरेंना फोन करुन अस्सलाम वालेकुम अशा शब्दात संवाद साधला... असं खुद्द उद्धव ठाकरे यांनी माजी आमदारांच्या बैठकीत सांगितलं... आणि याच विधानावरुन भाजप आता आक्रमक झालंय... काय झालंय पाहुयात...