शिंदेंच्या बंडानंतर ठाकरेंची सेना अडचणीत सापडल्याचं चित्र आहे. आधी जवळपास ४० आमदारांन बंड केलं. ऐवढचं नाही तर मुळ शिवसेना म्हणजे आपणच असल्याचा दावा केला. त्यानंतर ठाकरेंनी डॅमेज कंट्रोल करण्याचा जोरदार प्रयत्न सुरू ठेवला आहे. पण खासदारांनीही बंडखोरीचा सुर आळवला आहे. त्यात आता भाजपचे नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मोठं वक्तव्य केलंय... (Rahul)
#ShivSenaSymbol #UddhavThackeray #BJP #EknathShinde
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
#lokmat #online #news #live #breaking #marathinews