आरे वाचवण्यासाठी तरुणांनी मेट्रोमध्ये गायले गाणे | Aarey | Aarey Forest

Lok Satta 2022-07-12

Views 1

मुंबईतील आरे जंगल वाचवण्यासाठी तरुण आंदोलन करत आहेत. आरेमध्ये राहणाऱ्या काही तरुणांनी आरे जनजागृतीसाठी एक अनोखी शक्कल लढविली आहे. सुमित यडेकर आणि त्याचे मित्र मेट्रो १ मध्ये गाणे गाऊन जनजागृती करत आहेत. या तरुणांनी रविवारी आरे आंदोलनादरम्यानच्या प्रवासात "आरेची काळजी रे, आम्हाला आरेची काळजी रे" असे शब्द असलेले गाणे गायले.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS