Shiv Sena Tanaji Sawant: बंडखोर आमदार तानाजी सावंतांची हकालपट्टी ABP Majha

ABP Majha 2022-07-10

Views 523

शिवसेनेच्या सोलापूर संपर्कप्रमुखपदावरून बंडखोर आमदार तानाजी सावंत यांना हटवण्यात आलंय. त्यांच्याजागी आता मुंबईतले माजी नगरसेवक अनिल कोकीळ यांची नियुक्ती करण्यात आलीय. तानाजी सावंत उस्मानाबाद जिल्ह्यातल्या भूम-परांडा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी एकनाथ शिंदे यांची साथ दिल्यानं त्यांना सोलापूर संपर्कप्रमुख पदावरून हटवण्यात आलंय. त्यामुळे प्रभारी संपर्कप्रमुख म्हणून अनिल कोकीळ यांची नियुक्ती करण्यात आलीय

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS