आज सर्वत्र आषाढी एकादशी आणि बकरी ईद हे दोन्ही सण साजरी होत आहेत. सर्वधर्मसमभावाचा संदेश देत आज पुण्यातील वारजे परिसरात मुस्लिम बांधवांनी आषाढी एकादशीनिमित्त खिचडी वाटपाचा स्तुत्य उपक्रम राबवला होता. भगवंताला कुठलाही धर्म नसतो सर्व हिंदू आणि मुस्लिम बंधूंनी एकत्र येत हे दोन्ही सण साजरे करावेत अशी प्रतिक्रिया यावेळेस मुस्लिम समाजातील बांधवांनी दिली.
Please Like and Subscribe for More Videos.
#AshadiEkadashi #bakrieid #maharashtra #pandharpur #pune #muslim #hindu