महाराष्ट्रात महाभारत सुरु आहे आणि एकाच घरातले लोक एकमेकांसमोर युद्धासाठी उभे आहेत, असं शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज त्यांच्या रोखठोक सदरात म्हटलंय. सामनातील साप्ताहिक सदरात राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या वेशांतरावर भाष्य केलंय. राऊत यांनी काय म्हटलंय पाहुयात....