श्रीलंकेतील आर्थिक परिस्थितीमुळे त्रस्त झालेल्या आंदोलकांनी शनिवारी राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानावर ताबा मिळवला. त्यानंतर राष्ट्रपती राजपक्षे यांनी त्यांच्या निवासस्थानातून पळ काढल्याचं कळतंय. तसेच नागरिकांनी कोलंबोच्या रस्त्यांवर रॅली काढत राष्ट्रपतींच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
#shrilanka #economical-crisis #president #house